Birth Certificate Task
Home Birth Registration Application Status
Rate Chart Download Certificate
Required Documents Acknowledgement Print
Upload Demanded Document Online Payment
Contact Us Print Receipt
आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. आवश्यक कागदपत्रे Required Document List
1 जन्म हे घरी झालेले असून, जन्म दिनांकापासून पासून 21 दिवसाच्या आत नाव निशुल्क नोंदविले जाईल. तसेच जन्म दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या आत बाळाचे नाव नोंदवायचे असल्यास 5 रुपये उशिरा फी आकारली जाईल. Free, to register child name if birth happend in house and reported within 21 days from the date of birth. And to register child name if birth happend in house and reported within 1 year from the date of birth 5 Rupees Late fee will be charged.
2 जन्म हे घरी झालेले असून, जन्म दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या आत बाळाचे नाव नोंदवायचे असल्यास खाली नमूद केलेले कागदपत्रे आवश्यक आहेत : -
  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. वडिलांचे आधार कार्ड
  3. आईचे आधार कार्ड
  4. बाळाचे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले कागदपत्र (माता बालक संरक्षण कार्ड).
  5. जन्म वार्ता अहवाल म. न. पा प्रत
To register child name if birth happend in house and reported within 1 year from the date of birth below mentioned documents are mandatory : -
  1. Applicant's Aadhar card
  2. Father Aadhar card
  3. Mother Aadhar card
  4. Certificate(Document) of Child treatment taken in Hospital.
  5. Janm Varta Ahwal